Breaking | पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार; आज मध्यरात्रीपासून निर्णय होणार लागू
सध्या देशात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी 100 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. या कपातीनंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, महागाईचा प्रभावही कमी होणार आहे.
नवी दिल्ली : दिवाळीनिमित्त केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला मोठं गिफ्ट दिलंय. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केलीय. या कपातीनंतर आता देशात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी होणार आहेत. उद्या सकाळपासून नवीन दर लागू होतील. सध्या देशात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी 100 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. या कपातीनंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, महागाईचा प्रभावही कमी होणार आहे.
Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
