
“नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नव्हता”, गुणरत्न सदावर्ते यांच्या विधानावरून…
गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत नथुराम गोडसे यांचा फोटो झळकवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्या फोटोशेजारी नथुराम गोडसे यांचा फोटो लावण्यात आला आहे.
मुंबई: गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत नथुराम गोडसे यांचा फोटो झळकवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्या फोटोशेजारी नथुराम गोडसे यांचा फोटो लावण्यात आला आहे. सदावर्ते यांनी नथुराम गोडसेचा फोटो लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे. नथुराम गोडसे यांच्यावर न्याय झाला नव्हता, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. गुणरत्न सदावर्ते यांनी नथुराम गोडसेचा फोटो लावल्याने आता नवा वादंग निर्माण होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी नथुराम गोडसे यांनी काही मराठा संघटनांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला होता.
Published on: Jun 12, 2023 5:21 PM
Related Video
सियाच्या भावाला सर्वकाही माहिती होतं? तर तो शांत का राहिला ?
टीम इंडियाने अखेरीस इंग्लंडमध्ये टी 20I मालिका केव्हा जिंकलेली?
रंगभूमी पोरकी झाली, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन
सचिन अहिर फुटताच ठाकरे सेनेत मोठ्या घडामोडी, दोन शिलेदार थेट वरळीत
वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही? श्रेयसच्या उत्तराने संभ्रम वाढला
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले