Pimpri Chinchwad : कार्यकाळ संपल्याने सरकारी वाहन जप्त करत महापौर माई ढोरे यांचा खासगी वाहनाने प्रवास
कार्यकाळ संपल्यामुळे महापौर माई ढोरे ( Mai Dhore ) यांनी सरकारी वाहन महापालिकेत जमा केलं आणि आपल्या खासगी वाहनाने त्या आपल्या घरी परतल्या. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढले. त्यांचा हा व्हीडिओ पिंपरी चिंचवड शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. माई ढोरे यांचा कार्यकाळ संपल्याने आता तिथला कारभार प्रशासनाकडून चालवण्यात येणार आहे.

Related Video
शिंदेंच्या टारगेटवर आता कोण? ऑपरेशन टायगरबाबत शिरसाट यांचा मोठा दावा
एकाला 50000 तर एकाला 25000 रुपये पगार, दोघांपैकी श्रीमंत कोण?
नाना पाटेकर यांचं पत्नीपासून दूर राहण्यामागचं कारण तरी काय?
जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय?
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
परभणी -कृषी विद्यापीठ परिसरात सुगंधी सुपारीचा साठा रस्त्यावर फेकला
रत्नागिरीमधील पंढरी गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट
नाशिक येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; कांदा चाळीचे पत्रे उडाले, दोडक्याची बाग भुईसपाट
बीड - जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी, पर्यायी पूल गेला वाहून
चंद्रपुरात हत्तींचा थरार, वनविभाग हाय अलर्टवर, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन