
कमळ, चिखल अन् विरोधकांचा गोंधळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत भाषण
संसदेचं अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी गोंधळ पाहायला मिळालं...
नवी दिल्ली : संसदेचं अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिले तेव्हा विरोधकांनी गोंधळ सुरु केला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “जेवढा चिखल फेकाल कमळ तेवढंच चांगलं फुलेल. कमळ फुलवण्यात विरोधकांचं मोठं योगदान आहे. मागच्या 60 वर्षात काँग्रेसने खड्डेच खड्डे केले होते”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला.
Published on: Feb 09, 2023 2:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोन्याचा भाव हजार रुपयांहून अधिक घसरला
भाजपच्या बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धाव, यश येणार?
पुणेकरांसाठी मोठी बातमी ! आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद
हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; अंदाज काय?
भारतात घुसखोरी करताना सुरुंगस्फोट, 4 पाक अतिरेक्यांच्या चिंधड्या
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...