
PM Modi Kashi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते कालभैरवाची आरती
कालभैरव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर पुजारी यावेळी उपस्थित आहेत. पंतप्रधान
काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणानिमित्त नरेंद्र मोदी काशी वाराणसीमध्ये पोहोचले आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या लोकार्पणानिमित्त काल भैरव मंदिरात आरती करण्यात आली. काल भैरव मंदिराकडे जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. कालभैरव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर पुजारी यावेळी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी मधील काल भैरव मंदिरात आरती केल्यानंतर गंगा नदीत पुजा केली. गंगा नदीतील ललिता घाटावर नरेंद्र मोदी यांनी प्रार्थना केली. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
‘कॅप्टन इंडिया’ बद्दल मोठी अपडेट.. कार्तिक आर्यनने काय सांगितलं ?
देवेंद्र फडणवीस ते आदित्य ठाकरे; मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह
वास्तविक आणि नाममात्र जीडीपीनंतर आता अनेकडोटल जीडीपीची जोरदार चर्चा
INDW vs PAKW Live: पाकिस्तानने कौल जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार करणार; संग्राम बापू भंडारेंची घोषणा
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी