Marathi News Videos PMPML bus stolen in Pune A case has been registered against the thief in Swargate police station

Pune PMPML Bus | पुण्यात PMPML ची बस गेली चोरीला, नेमका काय घडला प्रकार?
VIDEO | पुण्यातील PMPML बस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार; चोरलेली बस मार्केट यार्ड परिसरात सापडली अन्... पुण्यात नेमकं घडलं तरी काय?
पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील पालखी सोहळ्यामुळे बस लावण्यास जागा नसल्याने पीएमपीएमएल बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली. बसमध्ये चावी असल्याने चोरट्याने बसच पळवली. ही बस मार्केट यार्ड परिसरात सोडून चोरटा पसार झाल्याचे सांगितले जात आहे. चोरट्याने या बसमधील महागडी बॅटरी चोरून नेल्याचेही उघडकीस आले आहे. घडलेल्या या धक्कदायक प्रकाराबाबत चोरट्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएपीएमएलच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Published on: Jun 16, 2023 8:17 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
टायगर श्रॉफ प्रकरणी मोठा ट्विस्ट! दादर स्टेशनवरील राधा-बबिताने...
अरे मला कोपऱ्यात कोणी टाकलं? भाषण संपताच एकनाथ शिंदे कडाडले, थेट...
मॅच संपताच हरमनप्रीत कौर ढसाढसा रडली, नंतर भडकली अन् माईक फेकून दिला
सौरव दास, आशुतोष रांकांच्या अडचणीत वाढ, क्राइम ब्रँचची एंट्री, आता...
धक्कादायक खुलासा! त्या सुपरस्टार्सला केलं होतं टार्गेट, पण ऐनवेळी..
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन