Mumbai | शरद पवारांसोबत झालेली बैठकही निष्फळ; अनिल परब यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 10:47 AM

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन किलोमिटरच्या रेडियसमध्ये 15 ठिकाणी बॅरिकेटींग केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा चौदावा दिवस आहे. शरद पवारांसोबत झालेली बैठकही निष्फळ ठरल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचारी अॅक्शन मोडमध्ये तर पोलीस अलर्ट मोडमध्ये आहेत. 