Marathi News Videos Police took into custody of BJP activists who protesting outside Congress office Dadar

BJP Protest : काँग्रेसचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांचं दादरच्या फूल मार्केटजवळ आंदोलन
भाजपा (BJP) कार्यकर्त्यांनी काँग्रेस(Congress)च्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. काल पंजाब(Punjab)मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)ना कथित सुरक्षेत त्रुटी आढळल्याच्या कारणावरून परतावं लागलं. त्याचा निषेध म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.
भाजपा (BJP) कार्यकर्त्यांनी काँग्रेस(Congress)च्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. काल पंजाब(Punjab)मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)ना कथित सुरक्षेत त्रुटी आढळल्याच्या कारणावरून पंजाबमधल्या सभेत सहभागी होता आलं नाही. त्याचा निषेध म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. दादरच्या फूल मार्केटजवळ हे आंदोलन करण्यात आलं.
Published on: Jan 06, 2022 4:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्टीलच्या भांड्यावरील हट्टी डाग कसे घालवाल, स्वच्छ करण्यासाठी टिप्स
रणबीर कपूरच्या माफीनाम्यानंतर बायको आलियाची कृती चर्चेत
ऑडिओ क्लिपमधील आरोपावरून सामंत स्पष्टच बोलले, म्हणाले शिवसेना, जरांगे
आजपासून या 3 राशींचे अच्छे दिन सुरू! राहू-चंद्राच्या युतीमुळे मिळेल आन
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान