Pope Francis Passes Away : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
Christian Leader Pope Francis Death : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्हॅटिकनने सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं. रोमच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. ते दीर्घकाळापासून आजारी होते. निमोनिया झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोप फ्रान्सिस मागच्या आठवड्याभरापासून ब्रोंकाइटिसने त्रस्त होते. त्यांना 14 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची तब्येत बिघडत गेली. त्यानंतर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
Published on: Apr 21, 2025 03:50 PM
Latest Videos
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

