AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना किती पगार मिळायचा? त्यांची संपत्ती किती?

पोप हे ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च गुरू असतात. पोपचा शब्दश: अर्थ पिता असा होतो. पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं असून ते कॅथलिक चर्चचे प्रमुख आणि रोमचे बिशपदेखील होते.

| Updated on: Apr 21, 2025 | 2:53 PM
Share
पोप यांना त्यांच्या कामासाठी वेतनसुद्धा मिळतं. पोप यांना मासिक वेतन मिळण्याची परंपरा आहे. हा पगार दरमहा 32 हजार डॉलर इतका असतो. ही रक्कम वार्षिक 3,84000 डॉलर इतकी होते. म्हणजेच पोप फ्रान्सिस यांना प्रत्येक महिन्याला 26,52,480 रुपये पगार मिळायचा. ही रक्कम वर्षाला जवळपास 31,829,760 रुपये इतकी होते. परंतु पोप फ्रान्सिस यांनी 2013 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून पगार घेण्यास नकार दिला होता. ते त्यांचा संपूर्ण पगार गरजूंना दान करायचे.

1 / 7
मार्काच्या एका अहवालानुसार, पोप फ्रान्सिस यांचा संपूर्ण पगार अनाथांना शिक्षण देण्यासाठी, गरीबांना मदत करण्यासाठी, चर्चला मदत करण्यासाठी, धर्मादाय आणि इतर कामांसाठी खर्च करण्यात यायचा. पोप म्हणून नियुक्त होण्यापूर्वी रोमन कॅथलिक चर्चमध्ये महत्त्वाच्या पदांवर असतानाही पोप फ्रान्सिस यांनी कोणताही पगार घेतला नव्हता.

2 / 7
caclubindia च्या अहवालानुसार, पोप यांची एकूण संपत्ती सुमारे 25 दशलक्ष डॉलर (2,07,23,75,000 अब्ज रुपये) आहे. ही त्यांची वैयक्तिक संपत्ती नाही, तर पोप म्हणून त्यांच्या पदामुळे त्यांनी ती मिळवली होती.

3 / 7
पोप यांच्या नावावर किमान पाच आलिशान कार, अनेक प्रॉपर्टी आणि इतर गोष्टी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोप यांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांची देणगी आणि भेटवस्तू मिळतात, जे चर्चकडे जातात. पोप स्वत:कडे कोणत्याही भेटवस्तू किंवा देणग्या ठेवत नाहीत.

4 / 7
पोप यांना सर्वाधिक दान रोथ्सचाइल्ड कुटुंबाकडून मिळतं. विशेष म्हणजे ते यहुदी आहेत. या यादीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे (WEF) अध्यक्ष क्लॉस श्वाब आणि वॉलमार्टचे संस्थापक वॉल्टन कुटुंबाचाही समावेश आहे. पोप यांना मिळणाऱ्या भेटवस्तूंमधून दरवर्षी 2.9 दशलक्ष डॉलर इतकं उत्पन्न येतं. त्यांच्याकडे 16 दशलक्ष डॉलर्सची रिअर इस्टेट आहे.

5 / 7
एका इटालियन व्यावसायिक वृत्तपत्रानुसार, पोप फ्रान्सिस यांच्याकडे इटलीमध्ये लाखो डॉलर्सची रिअल इस्टेट संपत्ती आहे. या अहवालात पोप यांच्या मालकीच्या 10 मालमत्तांची यादी आहे. ज्यांची एकूण अंदाजे किंमत 10.3 दशलक्ष डॉलर आहे. पोप यांच्या मालकीची सर्वांत मौल्यवान मालमत्ता म्हणजे रोम शहराबाहेरील फ्रास्कॅटी शहरातील एक व्हिला. या व्हिलाची किंमत 5.1 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे. पोप यांचं व्हॅटिकन सिटीमध्ये दोन बेडरुमचं अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत अंदाजे 1.03 दशलक्ष डॉलर आहे. यातील बहुतेक मालमत्ता त्यांना भेट म्हणून देण्यात आल्या होत्या.

6 / 7
व्हॅटिकनने दावा केला होता की पोप फ्रान्सिस हे सुरुवातीपासूनच येशू ख्रिस्तांच्या तत्त्वांचं पालन करतात. त्यांनी चर्चकडून एकही पैसा घेतला नाही. ucatholic.com च्या रिपोर्टनुसार, पोप यांचं जेवण, प्रवास आणि निवासस्थान यांसारख्या राहणीमानाचे खर्च व्हॅटिकनच्या क्युरिया निधीतून दिले जातात.

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.