AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Raut | 'मुंबईत मनसेने लावलेली पोस्टर्स ही फक्त ड्रामेबाजी'-tv9

Vinayak Raut | ‘मुंबईत मनसेने लावलेली पोस्टर्स ही फक्त ड्रामेबाजी’-tv9

| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 5:28 PM
Share

नॉनमॅट्रीक माणसानं मुख्यमंत्र्यांना असंस्कृत म्हणणं म्हणजे विनोद. असं म्हणत विनायक राऊतांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात ‘चला अयोध्या’चे पोस्टर लावले ( MNS Chalo Ayodhya Poster in Mumbai ) आहेत. लोकांना राज ठाकरे यांच्या जून महिन्यातील अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावरून खासदार विनायक राऊत यांनी
नॉनमॅट्रीक माणसानं मुख्यमंत्र्यांना असंस्कृत म्हणणं म्हणजे विनोद. असं म्हणत विनायक राऊतांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. तसंच मुंबईत मनसेनं लावलेली पोस्टर्स ही फक्त ड्रामेबाजी आहे. असं ही विनायक राऊत यावेळी म्हणाले आहेत.शिवसेनेची वाघाची डरकाळी सर्वांनी 14 मे, ला पाहिलेली आहे.त्यात तथ्य काही नाही, धमकी संदर्भात पोलिस त्यांचा बंदोबस्त करतील. महाराष्ट्राच्या बाहेरून जर कुणी उपदव्याप केले असतील तर केंद्र सरकारने या संदर्भातील दखल घेवून बंदोबस्त करावा अ्सं सांगत मनसेच्या मुंबईतल्या पोस्टर्सचा समाचार शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी घेतला.

Published on: May 19, 2022 05:25 PM