Marathi News Videos Pramod Sawant Swearing in ceremony in Goa today thorough interrogation of everyone by the police

Pramod Sawant : आज गोव्यात शपथविधी सोहळा, पोलिसांकडून प्रत्येकाची कसून चौकशी
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आज प्रमोद सावंत हे दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर प्रत्येकाची कसून चौकशी केली जातेय.
आज गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हे दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गोव्याचा शपथविधी विशेष असल्याने याकडे आज देशभराचं लक्ष असणार आहे. दरम्यान, याठिकाणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडले, पोलिसांनी थेट सांगितले..
कुरळ्या केसांची सीता.., साई पल्लवीबद्दल दीपिका चिखलिया स्पष्टच बोलल्या
मॅच जिंकवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचं विधान चर्चेत, व्हिडिओ तुफान व्हायरल
Bajaj चा मोठा गेम प्लॅन! FY28 पर्यंत येणार पहिली इलेक्ट्रिक बाईक
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..