Pandharpur : विठ्ठल मंदिरातील लाडूंचा प्रसाद महागला
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाडूंचा प्रसाद महाग झाला आहे. आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठलाच्या लाडू प्रसादाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता प्रसादाचा लाडू वीस रुपयांना मिळणार आहे.
विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाडूंचा प्रसाद महाग झाला आहे. आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठलाच्या लाडू प्रसादाच्या दरात दीडपट वाढ करण्यात आली आहे. आता प्रसादाचा लाडू वीस रुपयांना मिळणार आहे. मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Published on: Jun 13, 2022 11:59 AM
Latest Videos
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

