VIDEO : Prataprao Jadhav On Aditya Thackeray | प्रतापराव जाधव यांचा आदित्य ठाकरेंवर टीका

काल पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलायं. त्यानंतर या विषयावरून  राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसते आहे. यावर प्रतापराव जाधव यांनाही प्रतिक्रिया दिली असून यांनी या हल्लाचा निषेध केलायं.

VIDEO : Prataprao Jadhav On Aditya Thackeray | प्रतापराव जाधव यांचा आदित्य ठाकरेंवर टीका
| Updated on: Aug 03, 2022 | 1:11 PM

काल पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलायं. त्यानंतर या विषयावरून  राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसते आहे. यावर प्रतापराव जाधव यांनाही प्रतिक्रिया दिली असून यांनी या हल्लाचा निषेध केलायं. तसेच यावेळी प्रतापराव जाधव यांनी आदित्य ठाकरेंवर टीका देखील केलीयं. उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्लाचा एकनाथ शिंदे गटाकडून निषेध केला जातोयं. तर शिवसेनेच्या अनिल देसाईंनी या हल्लाचे समर्थन केले आहे. दरम्यान, काल उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. संभाजी थोरवे, सूरज लोखंडे, संजय मोरे आणि बबन थोरात आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.