Marathi News » Videos » Pravin darekar comment over sitaram kunte information regarding anil deshmukh
Video | जो बदल्यांचा बाजार मांडला होता त्याला पुष्टी देणारा हा खुलासा : Pravin Darekar
राज्याचे माजी मुख्य सचिव यांनी धक्कादायक माहिती दिलीय. अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे असे कुंटे यांनी सांगितले. यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. काय खुलासे झाले ते मी पाहिले नाही, असे दरेकर म्हणाले.
मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव यांनी धक्कादायक माहिती दिलीय. अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे असे कुंटे यांनी सांगितले. यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. काय खुलासे झाले ते मी पाहिले नाही. या प्रकरणात बदल्यांचा जो बाजार मांडला होता, त्याला पुष्टी देणारा हा खुलासा आहे, असे दरेकर म्हणाले.