Marathi News Videos Preparations for mva rally in final stage and more than 500 polices are deployed at the nagpur sabha venue

वज्रमूठ सभेच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त, बघा कशी आहे सुरक्षा?
VIDEO | नागपुरात काहीच वेळात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, सभास्थळी बड्या नेत्यांची हजेरी, कडक पोलीस बंदोबस्त
नागपूर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नागपूर पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आज नागपूर शहरात महाविकास आघाडीची मोठी सभा होणार आहे. नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर इथल्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तर या महाविकास आघाडीच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात असून सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लागण्यास सुरूवात झाली आहे. सभेसाठी 500 पेक्षा अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्तदेखील राहणार आहे. तर 100 पोलीस अधिकारी देखील पोलीस बंदोबस्तमध्ये तैनात असणार आहे.
Published on: Apr 16, 2023 2:51 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठ्या घडामोडी! एकनाथ शिंदे दिल्लीत, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच...
पीएम मोदींनी बॉडी लँग्वेजमधून पाकिस्तानी पंतप्रधान शरीफना दाखवली लायकी
सरकाची डोकेदुखी वाढली, OBC आंदोलक पुण्यात धडकले, पोलिसांनी रस्ता अडवला
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, 5..
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार