पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर

जपानमध्ये आयोजित क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानला पोहोचले आहेत. ते आजपासून दोन दिवस जपानच्या दौऱ्यावर असतील.

अजय देशपांडे

|

May 23, 2022 | 9:42 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. ते जपानमध्ये आयोजित क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होणार आहेत.  दरम्यान त्यापूर्वी जपानमध्ये पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करणयात आले. जपानमध्ये स्थायीक झालेल्या भारतीयांची मोदींनी भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें