
ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचं दु:खद निधन; वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ लेखक, विचारवंत, मराठी ब्लॉगर आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई, 09 ऑगस्ट 2023 | ज्येष्ठ लेखक, विचारवंत, मराठी ब्लॉगर आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षांचे होते. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीसाठी ते येत असताना सकाळी त्यांना हृदयविकाराच्या झटका बसला. यानंतर त्यांना वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. हरी नरके यांनी 56 पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं आहे.ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते.याच आठवड्यात हरी नरके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र त्या आधीच त्यांची प्राण ज्योत मावळली.
Published on: Aug 09, 2023 11:45 AM
Related Video
'या' दिवशी भारतात लाँच होणार मोटोरोलाचा नवीन फोन
सोनीचा 25x ऑप्टिकल झूम आणि 4K 120fps रेकॉर्डिंगसह नवीन कॅमेरा लाँच
अचानक वारं फिरलं अन् पाऊस गायब, मान्सून कमकुवत का झाला?
पायलटचा हट्ट, टॉयलेटमध्ये सिगारेट आणि..., विमानातील 618 जणांचा मृत्यू
शेवटचा सेल्फी बायकोला पाठवला, मेलो म्हणून...मोशी दुर्घटनेत काय घडलं?
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..