
आपले मुख्यमंत्री जगभर प्रसिद्ध!; वाढदिनी अजित पवारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते काय म्हणालेत पाहा...
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्या. आपली परंपरा आहे , सुखद-दुख:द प्रसंगामध्ये एकमेकांना आधार द्यावा. त्यानुसार आज सकाळी एकनाथ शिंदे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा व्हीडिओ टाइम्स स्केअरवर पण पाहायला मिळाला. आपले मुख्यमंत्री जगभर प्रसिद्ध आहेत, असं अजित पवार म्हणालेत.
Published on: Feb 09, 2023 1:40 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सूर्य-शुक्राच्या युतीने जुळून येणार राजयोग, या 3 राशींचं नशीब चमकणार
अमेरिकेतील या दोन अर्थशास्रांना अर्थशास्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
नको तिथे डोकं लावणं बंद करा, राग करेल तुमचा घात, वाचा राशीभविष्य काय?
भारतातील कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या सुकामेव्याचे उत्पादन घेतले जाते?
दांडिया नाईटला घामातही मेकअप टिकवण्यासाठी फॉलो करा या खास टिप्स
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे साताऱ्यात आगमन
सातारा जिल्ह्यातील धरणांत ८७ टक्के पाणीसाठा; कोयनेत ८८ टीएमसी पाणी उपलब्ध
दुष्काळातून शेतकऱ्यांना सावरण्याचं बळ मिळू दे ; उज्ज्वल निकम यांचं साईचरणी साकडं..
अमरावतीच्या ऐतिहासिक श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे फुल शेतीवर संकट