
टिळक कुटुंबावर अन्याय, म्हणून मी मैदानात; आनंद दवे कसबा पोटनिवडणूक लढणार
कसबा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने अनेकजण नाराज आहेत. हिंदु महासंघही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने अनेकजण नाराज आहेत. हिंदु महासंघही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. “वंदनीय शिवप्रभू, संभाजी राजे आणि श्रद्धेय वीर सावरकर, पूजनिय हेडगेवारजी गुरुजी आणि गोळवळकरजी गुरुजी यांना स्मरून, स्वर्गीय मुक्तताईंचा आशीर्वाद घेऊन हिंदु महासंघ ही निवडणुक लढवणार आहे.खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्याबरोबरच पुण्येश्वराला मुक्त करणं आणि स्वच्छ, सुरक्षित आणि सभ्य कसबा हेच आमचं ध्येय असणार आहे, असं हिंदु महासंघचे आनंद दवे यांनी यावेळी सांगितलं आहे.
Published on: Feb 07, 2023 4:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
बीसीसीआयचा गंभीर, आगरकरांना ठेंगा, लक्ष्मणला देणार सर्वात मोठं पद
राष्ट्रवादी काल, आज आणि उद्याही शरद पवारांचीच, सुळे यांचं मोठं विधान
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
मांडीवर अल्पवयीन मुली, कानात मंत्रोच्चार करत भोंदूबाबा म्हणायचा...
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ