Pune 3D Mask | पुण्याच्या स्टार्टअप कंपनीने बनवला 3D प्रिंटिंग मास्क

या मास्कच्या संपर्कात आल्यास कोरोना विषाणू मरतात, असा पुण्यातील कंपनीचा दावा आहे. पुण्याच्या स्टार्टअप कंपनीने बनवला 3D प्रिंटिंग मास्क | Pune Mask

पुण्याच्या स्टार्टअप कंपनीने बनवला 3D प्रिंटिंग मास्क. वाढत्या कोरोनापासून बचावासाठी भन्नाट मास्क. थ्रीडी तंत्रज्ञान आणि औषधांपासून हा मास्क तयार करणयात आला आहे. या मास्कच्या संपर्कात आल्यास कोरोना विषाणू मरतात, असा पुण्यातील कंपनीचा दावा आहे. पुण्याच्या स्टार्टअप कंपनीने बनवला 3D प्रिंटिंग मास्क