VIDEO : Nitin Gadkari | उत्तर प्रदेशातील साखरेचं उत्पादन वाढवण्यात वसंत दादा शुगर इन्स्टीट्यूटचं मोठं योगदान
पुण्यामध्ये बोलताना नितिन गडकरी यांनी एक मोठे विधान केले आहे. गडकरी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील साखरेचं उत्पादन वाढवण्यात वसंत दादा शुगर इन्स्टीट्यूटचं मोठं योगदान आहे. तसेच ते पुढे बोलले की, आपल्या देशामध्ये पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, इथेनॉलबाबतीत करखान्यांमध्ये अजून आत्मविश्वास नाही.
पुण्यामध्ये बोलताना नितिन गडकरी यांनी एक मोठे विधान केले आहे. गडकरी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील साखरेचं उत्पादन वाढवण्यात वसंत दादा शुगर इन्स्टीट्यूटचं मोठं योगदान आहे. तसेच ते पुढे बोलले की, आपल्या देशामध्ये पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, इथेनॉलबाबतीत करखान्यांमध्ये अजून आत्मविश्वास नाही. साखरचे काही होवो, मात्र उसाचे भाव कमी होणार नाहीत. मात्र साखरेचे भाव कमी होऊ शकतात. साखरेचे उत्पादन असेच राहिले तर करखानदारांना आणि ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. दरम्यान, 15 वर्ष कारखाने चालवून आमच्या हातात काहीच आले नाही. जावे ज्यांच्या जन्मा तेव्हा कळेल, असेही गडकरी म्हणाले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

