Pune Crime | हातचलाखी करत लाखो रुपये लांबवले, पुण्याच्या दौंडमधील घटना
जिल्ह्यातील दौंडमधील व्यापाऱ्याला दोघांनी हातचलाखी करून 1 लाख 16 हजार रुपयांना लुटले आहे. दौंड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विलास क्लॉथ स्टोअरमध्ये सॉक्स घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करत तिथे असलेल्या मॅनेजरला स्वतःच्या नोटा दाखवत हातचलाखी केली.
पुणे : जिल्ह्यातील दौंडमधील व्यापाऱ्याला दोघांनी हातचलाखी करून 1 लाख 16 हजार रुपयांना लुटले आहे. दौंड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विलास क्लॉथ स्टोअरमध्ये सॉक्स घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करत तिथे असलेल्या मॅनेजरला स्वतःच्या नोटा दाखवत हातचलाखी केली. त्यानंतर स्वतः 1 लाख 16 हजार रुपये विलास क्लॉथ स्टोअरच्या मॅनेजर समोर काढून घेतले. हा सगळा धक्कादायक प्रकार दिवसाढवळ्या घढला असून CCTV त कैद झाला आहे.
Latest Videos
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

