
वारंवार Horn वाजवणाऱ्या महिलेला दाखवलं मिडल फिंगर, तरुणाला नागरिकांकडून मारहाण
या मारहाणीत आयटी इंजिनिअर तरुणांच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मारहाण प्रकरणात अद्याप सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही
पिंपरी चिंचवड : महिलेला मधलं बोट (Middle Finger) दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला वारंवार हॉर्न वाजवत असल्यामुळे तरुणाने तिला मिडल फिंगर दाखवल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर आयटी इंजिनिअर तरुणाला स्थानिक नागरिकांच्या टोळक्याने चोप दिला. तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. तरुणाला मारहाण करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या मारहाणीत आयटी इंजिनिअर तरुणांच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मारहाण प्रकरणात अद्याप सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!
‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी
निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…
Related Video
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान किती कोटी संपत्तीचे मालक?
धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्
शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीत या मुद्द्यांवर चर्चा; माहिती समोर!
'अभी भी जिंदा हूं' सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...