Marathi News Videos Pune Cyber Police Seized two lakh rupees from Sukhdev Dere house at Sangamner in TET Exam Case

सुखदेव डेरेच्या संगमनेर येथील घराची पुणे पोलिसांकडून झडती, 2 लाखांहून अधिक रक्कम जप्त
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील( TET Exam scam )आरोपी परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरेच्या ( sukhadev dere) घराची झडती पुणे पोलिसांनी घेतली आहे. पुणे सायबर सेलचे (pune cyber cell) सहाय्यक पोलिस निरीक्षक कादीर देशमुख यांच्या पथकाने ही झडती घेतली.
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील( TET Exam scam )आरोपी परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरेच्या ( sukhadev dere) घराची झडती पुणे पोलिसांनी घेतली आहे. पुणे सायबर सेलचे (pune cyber cell) सहाय्यक पोलिस निरीक्षक कादीर देशमुख यांच्या पथकाने ही झडती घेतली. तब्बल तीन तास झडती घेण्याचे काम सुरु होते. या झडतीत पोलिसांनी दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम हस्तगत केली आहे. संगमनेर जवळील गुंजाळवाडी परिसरात डेरे यांचे “सुखयश निवास” स्थान आहे. यावेळी पोलिसांनी डेरे यांच्या कुटुंबियांचे जबाबही नोंदवले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईत पहिली दुर्घटना, मालाडमध्ये दहीहंडी फोडताना मुलाचा मृत्यू
जगाला ज्याची भीती तेच घडलं, अमेरिकेचा इराणला मोठा दणका, थेट हल्ला, तेल
तांब्या, पितळ्याची भांडी चमकदार बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स
चीन मोठ्या संकटात? शी जिनपिंग यांना दोनदा हार्ट अटॅक, तख्तापलट...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी