Special Report | बेड्स संपले, औषधांचाही तुटवडा; पुण्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा

Special Report | बेड्स संपले, औषधांचाही तुटवडा, पुण्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:55 PM, 11 Apr 2021

पुणे : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पुण्यात तर ही परिस्थिती आणखी विदारक झाली आहे. येथे रोज हजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळत असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. सर्व रुग्णालयांतले रिकामे बेड्स संपल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रेमेडेसिव्हीरसारख्या औषधासाठी लांबच्या लांब रांगा लागत आहेत. पुण्याच्या सध्याच्या कोरोनास्थितीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट….