
कसबा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल
कसबा पोटनिवडणुकीसाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहा नेमकं कारण काय आहे?
पुणे : पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. कसबा पोटनिवडणुकीसाठीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत रासने मतदान केंद्रात जाताना भाजपचं उपरणं घालून गेल्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अन् रासने यांच्या विरोधात या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप रासने यांच्यावर ठेवण्यात आला आहे.या प्रकरणी आता रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Feb 27, 2023 10:37 AM
Related Video
कंगना भाजपला धक्का देणारं विधान, थेट म्हणाली, मी काही भाजपची...
W,W,W..! टीएनपीएल टी20 लीग स्पर्धेत 'गोल्डन हॅटट्रीक'
सुप्रिया सुळेंची खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत बैठक,
अनन्या पांडेचं ब्रेकअप ? वॉकर ब्लँकोसोबत दोन वर्षांचं नातं अखेर संपलं?
वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा?
सुप्रिया सुळेंची खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत बैठक,
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, वडेट्टीवारांची दिलगीरी
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक