Pune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना पॉझिटिव्ह रेटमध्ये मोठी घट

पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रेट 21 टक्क्यांवरुन घसरुन 9 टक्क्यांवर आल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे