Indrayani River Bridge : बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO
कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पुलावरून नदी ओलांडताना अनेक पर्यटकांनी वाहनं नेलीत. अचानक वजन वाढले आणि पूल कोसळला आणि दुर्घटना घडली
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे. तर या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. वाहून गेलेल्या नागरिक आणि पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पुलावर पर्यटकांनी दुचाकी नेल्यानं ओव्हारवेट होऊन पूल कोसळला असल्याचे कारण समोर आलं आहे. मात्र ज्यावेळी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला त्याक्षणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बघा व्हिडीओ…
Published on: Jun 15, 2025 07:46 PM
Latest Videos

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी

अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...
