Pune Unlock | पुण्यात आजपासून निर्बंधांमध्ये शिथिलता, काय सुरु काय बंद?
कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यातील 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आज सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मुंबईत नियम कायम राहणार आहेत, तर ठाणे, पुण्याला दिलासा मिळाला आहे. पुण्यातील मॉल्स, सर्व दुकानं, हॉटेल, ग्रंथालयं सुरु राहणार आहेत, सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सुरु राहणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यातील 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आज सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मुंबईत नियम कायम राहणार आहेत, तर ठाणे, पुण्याला दिलासा मिळाला आहे. पुण्यातील मॉल्स, सर्व दुकानं, हॉटेल, ग्रंथालयं सुरु राहणार आहेत, सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सुरु राहणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरात एक टक्क्यांमुळे निर्बंधाची बेडी कायम, शहराचा पॉझिटिव्ह दर सव्वापाच ते साडेपाच टक्के असल्याने केवळ अर्ध्या ते एक टक्केने शहरावरील निर्बंध कायम. तर आठ जिल्ह्यांमधील दुकानं चार वाजेपर्यंत उडघणार आहेत. | Pune Lockdown Update Restrictions Released
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

