Pune Metro : पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम प्रगती पथावर ;बुधवार पेठ भुयारी मार्गातील पहिला टप्पा पूर्ण
साधारण 12 किमीचे अंतर या टीबीएम (TBM) मशीनच्या साहाय्याने पूर्ण झाले आहे. आज हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाले आहे. दुसरीकडे स्वारगेटवरून येणाऱ्या आणि स्वारगेटकडे जाणारा अश्या या मार्गावर रेल्वे रूळ लाईन टाकण्याचे कामही सुरूच आहे. स्वारगेटवरून शिवाजीनगरकडे जाणारा जो मार्ग आहे.
पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. मेट्रोच्या(Pune Metro) जाळ्यामधील सर्वात महत्त्वाचा भुयारी मार्ग आहे. आज बुधवार पेठ भुयारी मार्गातील पहिला टप्पा आज पूर्ण झाला आहे . स्वारगेटकडून बुधवार पेठ (Swarget to budhawar peth)स्थानाकाकडे येणार मार्ग आज अखेर बुधवार पेठ स्थानकाजवळ पोहचलेला आहे. साधारण 12 किमीचे अंतर या टीबीएम (TBM) मशीनच्या साहाय्याने पूर्ण झाले आहे. आज हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाले आहे. दुसरीकडे स्वारगेटवरून येणाऱ्या आणि स्वारगेटकडे जाणारा अश्या या मार्गावर रेल्वे रूळ लाईन टाकण्याचे कामही सुरूच आहे. स्वारगेटवरून शिवाजीनगरकडे जाणारा जो मार्ग आहे.तो आज बुधवारपेठ स्थानकाकडे पोहचलेला आहे. पुणे मेट्रोचे काम वेगवान पध्दतीने सुरु आहे. महामेट्रोच्या विस्तारीकरणाचे कामाचे जोरात सुरु असलयाचे दिसून आले आहे.
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
