मुळशीच्या सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीतील आग पुन्हा भडकली

| Updated on: Jun 08, 2021 | 10:14 AM

मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती (Chemical Company Fire). या आगीत होरपळून जवळपास 15 महिलांसह 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण आता या गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केलीये.

Follow us on