
‘तो’ हक्कभंगाचा प्रस्ताव अन् संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होणार?; राहुल कुल म्हणाले…
MLA Rahul Kool on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होणार? राहुल कुल नेमकं काय म्हणाले? पाहा व्हीडिओ...
पुणे : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. त्यावर बोलताना राहुल कुल यांनी संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावावर भाष्य केलंय. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होणार का? अशी चर्चा होतेय. “संजय राऊतांनी आरोप माझ्याकडे हक्कभंग समिचीचं अध्यक्षपद आल्यानंतर सुरू केलेत. हक्कभंग समितीची पहिली बैठक झाली आहे. दुसरी बैठक अध्यक्षांच्या कार्यवाहीनुसार होईल, असं राहुल कुल यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणतात की मी कोणाला घाबरत नाही. तसं मीही अनेकांना घाबरत नाही, असंही राहुल कुल म्हणाले आहेत.
Published on: Apr 28, 2023 10:26 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
डीमार्टमध्ये फक्त खरेदीच करायची नसते, वस्तू विकताही येतात, कसं ?
सकाळपासून रात्रीपर्यंत घर दरवळत राहील; बाल्कनीत लावा ही सुगंधी फुलं
एक बॉलरने तब्बल 22 नो-बॉल टाकले! पाहा व्हायरल व्हिडिओ
राहुल गांधी विद्यार्थ्यांसाठी मैदानात, MPSC अध्यक्षांच्या अडचणीत वाढ
नवरात्र सुरू होताच ‘या’ ४ राशींचे अच्छे दिन! धन-करिअरमध्ये मिळेल फायदा
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे