Marathi News Videos Pune News Mahadev Jankar on Sambhajiraje Chhatrapati Swarajya Sanghatana Rashtriy Samaj Paksh RSP Vidhansabha Election 2024

येत्या निवडणुकीत संभाजीराजेंशी हात मिळवणी करण्यासाठी ‘हा’ पक्ष तयार?; पाहा व्हीडिओ…
Vidhansabha Election 2024 : आगामी निवडणुकीत हा पक्ष संभाजीराजेंसोबत येण्यास तयार?; पाहा व्हीडिओ...
पुणे : पुढच्या वर्षी देशात लोकसभा आणि राज्यात लोकसभेसह विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशात काही नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतात. तसं संकेत रासपचे नेते महादेव जानकर यांनी दिलेत. पुण्यात मराठी उद्योजकांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात छत्रपती संभाजीराजे आणि महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात महादेव जानकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 17, 2023 2:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लता मंगेशकरांचं हे गाणं बनलं अंगाई गीत, आईने म्हणताच मुलं पटकन झोपतात
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! UPI-ATM मधून काढता येणार पीएफ रक्कम
कतरिना कैफच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोलिंग; टीव्ही अभिनेत्रीने फटकारलं
नेपाळनंतर आता उत्तराखंडमध्ये पावसाचं रौद्ररुप! घरात शिरला मलबा
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार