
अजित पवार भाजपसोबत जाणार?; नाना पटोले म्हणाले, मी ‘या’ गोष्टीवर ठाम!
Nana Patole on Ajit Pawar : अजित पवार भाजपसोबत जाणार का?; नाना पटोले यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. म्हणाले...
पुणे : मागच्या काही दिवसापासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरु आहे. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार कुठेही जाणार नाहीत, हे मला माहिती आहे. मी ठाम आहे अजित पवार भाजपसोबत जाणार नाहीत. 2024 पर्यंत महाविकास आघाडी नक्की टिकेल, असं नाना पटोले म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणाले पंधरा दिवसात राजकीय भूकंप होतील ते कधीपासून भविष्यकार झाले?, असा सवालही नाना पटोले यांनी विचारला आहे. सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. म्हणून अतिवृष्टीचे पंचनामे अद्याप होत नाहीत, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
Published on: Apr 17, 2023 2:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'राज' सिनेमातील भूत आठवतेय? 23 वर्षांनी कॅमेरासमोर येताच...
तिलक वर्माच्या शतकाने मुंबईकर खेळाडूचे टेन्शन वाढवले, आता थेट संघातून
MPSC पेपरफुटीप्रकरणात रोहित पवार आक्रमक, केली मोठी मागणी
मोठ्या घडामोडी! एकनाथ शिंदे दिल्लीत, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच...
पीएम मोदींनी बॉडी लँग्वेजमधून पाकिस्तानी पंतप्रधान शरीफना दाखवली लायकी
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार