Marathi News Videos Pune news occasion of Kalbhairavnath Yatra at Bholawade village in Bhor Pune Kalbhairavnath kesari bullock cart race

पुण्यात काळभैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार, कुणी मारलं मैदान?
VIDEO | पुण्याच्या काळभैरवनाथ यात्रेनिमित्त काळभैरवनाथ केशरी भव्य बैलगाडा शर्यतीच आयोजन
पुणे : पुण्याच्या भोरमधील भोलावडे गावात ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रेनिमित्त दरवर्षी भाविक दाखल होत असतात. भोलावडे गावात ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रेनिमित्त काळभैरवनाथ केशरी भव्य बैलगाडा शर्यतीच आयोजन करण्यात आलं होत. या शर्यतीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या जवळपास 107 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये मुळशी तालुक्यातील घोटावडे गावच्या वाघजाई प्रसन्न बैलजोडीनं प्रथम क्रमांक मिळवत मैदान मारलंय. शर्यतींचा हा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली होती.
Published on: Apr 18, 2023 2:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एक्सपायरी डेट बदलून विकला जातोय माल, नवी मुंबईत धक्कादायक प्रकार...
हाके आंदोलन मागे घेणार? पोलिसांनी मोर्चा अडवला, पोलिसांची माहिती काय?
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
खासदारांनंतर ठाकरेंचे आता 14 आमदार..शिंदे आज दुपारी दिल्लीत, राजकीय..
प्रसिद्ध अभिनेत्रीचा अश्लील MMS, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाली...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार