
माणुसकीला न शोभणारी ही घटना, पक्षीय राजकारणातील गलिच्छ स्तर; सुषमा अंधारे संतप्त
Sushma Andhare on Thane incident : ठाकरेगटाच्या गर्भवती महिला कार्यकर्त्यीला मारहाण झाली आहे. त्यावर सुषमा अंधारे म्हणतात...
पुणे : ठाकरेगटाच्या गर्भवती महिला कार्यकर्त्यीला मारहाण झाली आहे. ठाण्यात हा सगळा प्रकार घडलाय. त्यावर सुषमा अंधारे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारे मारहाण करणं हे माणुसकीला न शोभणारं आहे. पक्षीय राजकारणातील गलिच्छ स्तर आता पाहायला मिळतोय. हे योग्य नाही. आपण किमान माणुसकी धर्मतरी पाळला पाहिजे. याआधी कुणावर टीका झाली नाही का? याआधीही टीका झाली पण तेव्हा एवढ्या खालच्या पातळीला कुणी जात नव्हतं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्या पुण्यात बोलत होत्या.
Published on: Apr 04, 2023 1:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण! साखर कारखानदारांना इशारा
स्मृतीच्या कर्णधारपदाची पहिली परीक्षा! निकी-दीप्ती ठरल्या तारणहार
भाजपाचा हा मंत्री अंतरवाली सराटी गावच दत्तक घेणार, जिल्हाधिऱ्यांनी...
लालकृष्ण आडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात भरती, काय झालं नेमकं?
कांदिवली स्थानकात विनातिकीट प्रवाशावरुन हंगामा, महिलेचे कपडे फाडल्याचा
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?