Pune Crime | पुण्यातील वनवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना अटक

Pune Crime | पुण्यातील वनवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना अटक

| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 11:20 AM

पुण्यातील वनवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय. आतापर्यंत या प्रकरणी 11 जणांना अटक झालीय. आणखी दोन आरोपी फरार आहेत. वानवडीतील या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Pune Crime | पुण्यातील वनवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय. आतापर्यंत या प्रकरणी 11 जणांना अटक झालीय. आणखी दोन आरोपी फरार आहेत. वानवडीतील या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. | Pune Police 3 accused in wanwadi gang rape Pune