पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, ‘पाटलां’नी गुंडाची थेट काढली धिंड, बघा व्हिडीओ
धिंड काढलेल्या गुंडांविरोधात तक्रार करण्याचा पोलिसांचा आवाहन केलंय. टिपू पठाण आणि साथीदारांवर पुण्यातल्या काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आलंय. तर पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची सिंघम स्टाईल देखील चर्चेत आहे.
पुण्यामधल्या सैय्यद नगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांकडून धिंड काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनमदार, नदीम खान या गुंडांची धिंड काढण्यात आली. धिंड काढलेल्या गुंडांच्या विरोधात तक्रार करण्याचं पोलिसांनी आवाहन केलं आहे. टिपू पठाण आणि साथीदारांवर पुण्यातल्या काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची सिंघम स्टाईल देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. पुण्यात गुंडांची धिंड सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये पोलीस निरीक्षकाची सिंघम स्टाईल देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. पुण्यातल्या सैय्यद नगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांकडून धडक रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनमदार, नदीम खान या गुंडांची धिंड काढली. बघा व्हिडीओ…
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

