
विद्यार्थी झाले व्यापारी! पाहा चिमुकल्यांचा ‘किलबिल बाजार’
लहान वयातच व्यावहारिक ज्ञान यावं, यासाठी शाळेत बाजार भरवला जातोय पुण्यातील राजगुरूनगरमध्येदेखील असाच शाळेत बाजार भरवण्यात आला. पाहा...
राजगुरूनगर, पुणे : लहान वयातच व्यावहारिक ज्ञान यावं, यासाठी शाळेत बाजार भरवला जातोय पुण्यातील राजगुरूनगरमध्येदेखील असाच शाळेत बाजार भरवण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यवहाराचे ज्ञान मिळावं, या उद्देशाने राजगुरू शहरातील किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये भाजी बाजार भरवण्यात आला. या बाजारात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी मेथी, टोमॅटो, पालक यासारख्या भाज्या या बाजारात विकायला ठेवण्यात आल्या होत्या.
Published on: Feb 08, 2023 10:06 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नांदेड दौरा, मंत्री बावनकुळे म्हणाले दिवाळी गोड करु, तो रस्ता चर्चेत
रस्त्यावर आला बाहुबली ट्रक; त्याला बघण्यासाठी लोकांती तुडुंब गर्दी
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
90 च्या दशकातील या मालिकेची इतकी क्रेझ की रस्ते पडायचे ओस, काम सोडून..
ज्यांची नजर खराब , त्यांचं काय करू शकतो?
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय