
गल्लीत बसलेली पोरं काहीतरी करतात!; संजय राऊतांच्या धमकी प्रकरणावर भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची प्रतिक्रिया
खासदार संजय राऊतांच्या धमकी प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
पुणे : “अशा धमक्या नितीन गडकरींनाही आल्या अमित शहांनाही आल्या आहेत. त्याच्याकडे कुठून आली AK 47? गल्लीत बसलेली पोरं असं काहीतरी करतात. पोलीस तपास करतील त्याचा काही संबंध कोणत्या संघटनेशी आहे का ते”, असं म्हणत संजय राऊतांच्या धमकी प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठवाड्यात उद्याच्या महाविकास आघाडीच्या सभेने काही फरक पडणार नाही. आम्ही शिवसेना आणि भाजप पूर्ण बहुमत मिळवू. या आधीही त्यांच्या सभा झाल्या मात्र काही फरक पडला नाही आताही पडणार नाही, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते.
Published on: Apr 01, 2023 2:49 PM
Related Video
गर्भवती गर्लफ्रेंडच्या कोल्ड्रिंकमध्ये बॉयफ्रेंडने टाकल्या डांबराच्या
निवृत्तीनंतरही धोनीची तुफान कमाई; दर महिन्याला खात्यात येतो बक्कळ पैसा
गाडीच्या मागे आले, धाडधाड गोळ्या झाडल्या... काँग्रेस नेत्याची हत्या
खोलीत 3 तरुणी, नको त्या अवस्थेत..; पोलिसांनी दरवाजा उघडताच सर्व हादरले
अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! परमबीर सिंग अडचणीत?
वाशीम: मोहजा येथे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बोटीतून जीवघेणा प्रवास...
कल्याण आयुक्तांचा मुखवटा लावून मनसेचं अनोखं आंदोलन
अमित ठाकरेंचा मिरा-भाईंदर दौरा, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
हिंगोली- विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळतं ना तपासण्यासाठी अभिजीत दिपके चढले टाकीवर
गोरेगाव पूर्व दिंडोशीत पुन्हा बिबट्याची दहशत