
Pune | गुणरत्न सदावर्ते हेच आमचे वकील, एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका
पुण्यातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आमची कोणतेही संघटना नसून गुणरत्न सदावर्ते हेच आमचे वकील असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे.
पुण्यातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत…आमची कोणतेही संघटना नसून गुणरत्न सदावर्ते हेच आमचे वकील असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत चर्चा केली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं वकील बदलण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी गुणरत्न सदावर्ते हे आमचे वकील असल्याचं म्हटलं आहे. 22 संघटनांना आम्ही मूठमाती दिल्याचं एसटी कर्मचारी म्हणाले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लव्ह जिहाद, बांगलादेश, नरेटिव्ह.. जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बमध्ये काय काय?
मतदानाच्या एक दिवस आधीच गेम फिरला, दोन कट्टर विरोधक एकत्र, मोठी बातमी
सकाळी उठताच घस खवखवतो, सर्दीसारखं वाटतं, 'हे'5 उपाय नक्की करा
सरकारला अडचणीत आणणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीसमोर संकटाचा मोठा डोंगर, थेट
28 किमी मायलेज, किंमत फक्त.., ही कार घेण्यासाठी प्रचंड गर्दी
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान