
Video : पुणे गारठलं, तापमान 10 अंश सेल्सिअसच्याही खाली
पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्याचा तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षाही खाली आलंय. पाहा...
पुण्यात थंडीचा (Pune winter) कडाका वाढला आहे. पुण्याचा तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षाही खाली (Pune Temperature) आलंय. जानेवारी महिन्यात पुणेकरांना हुडहुडी भरल्याचं पाहायला मिळतंय. पुणेकर उबदार कपडे घालून व्यायामासाठी मैदानात आल्याचं पाहायला मिळतंय. पुढच्या दोन दिवसात थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पुण्यात पुढील दोन दिवसात थंडी वाढणार आहे.
Published on: Jan 10, 2023 9:43 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यामुळे शिंदे शिवसेनेतील अंतर्गत राजकारण..
मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज नारायणगडावर दसरा मेळावा
"पदवी कोणी दिली, हे शोधावे लागेल" देवेंद्र फडणवीस यांचा टोला
जॅकी श्रॉफचा फडणवीसांसोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच फॅन्स संतापले
सिंधूताई सपकाळ यांच्या मुलावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...