
पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर; पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली. दरम्यान पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या येण्याने पुणेकरांनी काय भूमिका मांडली यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 01, 2023 12:24 PM
Related Video
भारताचा अमेरिकेला धक्का, जागतीक व्यापार क्षेत्रात खळबळ, थेट इराणसोबत..
पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना पाठवलं घरी, प्रशिक्षकांना नोकरीवरून काढलं
1 कोटीचे दान आणि 5 देशांचे हिमालयीन बोर्ड आणि सद्गुरुंचे मोठे पाऊल
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
अजून खूप काही बाहेर येणार ! अरबाजचं नाव घेताच निक्कीने एका वाक्यात..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
बुलढाणा:पावसाअभावी पिके करपली, दुष्काळ जाहीर करा, एकरी ५० हजार रुपयांची सरसकट मदतीची मागणी
अहिल्यानगर - श्रीरामपुर - पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात ; पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
मुंबईतील मैदान वाचवण्यासाठी मनसेचं प्रतिकात्मक आंदोलन...
सुप्रिया सुळे यांच्याकडून सोमेश्वर देवस्थानात महाअभिषेक
कोथिंबिरीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने तीन एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला