Marathi News Videos Radhakrishna Vikhe Patil on Mahavikas Aghadi Vajramuth Sabha Chhatrapati Sambhaji Nagar NCP Congress Shivsena MVA

वज्रमूठ बांधलीय खरी, पण तीच वज्रमूठ एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये म्हणजे झालं!; भाजपच्या नेत्याचं टीकास्त्र
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूल मंत्र्यांनी टीका केली आहे.
पुणे : काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्ष घरात बसले. लोकांनी त्यांना फक्त फेसबुकवर पाहिलं. आता मात्र वज्रमूठ बांधली आहे. बांधलेली वज्रमूठ त्यांना एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये, असं म्हणत विखे पाटील यांनी महविकास आघाडीच्या सभेवर टीका केली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 03, 2023 7:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेतकऱ्यावरील संकट आणखी तीव्र होणार,एल निनोवर मंत्री भरणे म्हणाले...
भाड्याच्या घराला पेंट करायचंय, पण पैसे कोण मोजणार, घरमालक की भाडेकरु?
दुष्काळ पडताच शरद पवारांची मोठी घोषणा, पुढच्या तीन दिवसांत..
रोहित बसमधून खाली पडला, सर्व मदतीला धावून आले, पण विराट मात्र
देशाची नवी ‘नॅशनल क्रश’; सुंदर डोळ्यांनी घातली भुरळ, कोण आहे ती?
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...