Marathi News Videos Raigad Rain heavy rain in Mahad Maharashtra rescue operation by NDRF in Konkan latest video

Raigad Rain : रायगडमधील रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरु आहे?
रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. सर्वाधिक फटका महाडला बसला आहे. महाडजवळील दासगाव ते.टोल फाटा पर्यंत कोस्ट गार्डची टिम पोहचली.
रायगड : रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. सर्वाधिक फटका महाडला बसला आहे. महाडजवळील दासगाव ते.टोल फाटा पर्यंत कोस्ट गार्डची टिम पोहचली . तिथून रबर बोट आणि बचाव साहित्य जमा करुन महाड शहरात निघाली. तर NDRF चं पथक रायगडमध्ये दाखल होत त्यांनी बचावकार्य सुरु केलं. महाड परिसरात कोस्टगार्डने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत कार्य केलं.
3 बड्या पक्षांना एमआयएमसोबत जाण्यास भाग पाडलं, आंबेडकरांची मोठी खेळी
दरदिवशी बॉर्डर 2 फिल्मचे थिएटरमध्ये इतके हजार शोज, सिनेमा किती तासांचा
आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात चांगलीच घसरण, आजचा 10 ग्रॅमचा भाव किती?
बांगलादेशची लाज गेली! या संघाचा टी20 वर्ल्डकपमध्ये सोबत खेळण्यास नकार
विद्यार्थ्यांच्या तक्रारींना कंटाळले एसटीचे कर्मचारी, सुरु केले आंदोलन
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे