Raigad Taliye Landslide | आख्खं गाव स्मशान झालं… अन् एकच आक्रोश
तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे.
तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे. तळीये गावात मृतांचा खच सापडत आहेत. गुरुवारी 22 जुलैला दुपारी भीषण पाऊस झाला आणि तळीये गावावर डोंगरकडा कोसळला. यामध्ये 35 घरं गाढली गेली. यामध्ये एका महिलेचं आख्खं कुटुंब संपलं. आई-वडील, भाऊ, भावजंय, भावाचं आख्खं कुटुंब गेल्याचं सांगत या महिलेने हंबरडा फोडला.
Follow Us
Latest Videos
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट

