Igatpuri Rain | इगतपुरीतून डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु

मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला होता. विशेष म्हणजे रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला होता. कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता इगतपुरीतून डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली आहे. 