Igatpuri Rain | इगतपुरीतून डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु
मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला होता. विशेष म्हणजे रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला होता. कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता इगतपुरीतून डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

Published on: Jul 22, 2021 4:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
दुनियाभरात जेलर 2 चा डंका, गल्ला 600 कोटींच्या पार; हे सिनेमे फ्लॉप
आता चक्रीवादळाचं मोठं संकट, IMD कडून अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट
भाजपचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर पलटवार
32 वर्षांपूर्वीच्या या मालिकेने गाजवलं टीव्हीविश्व, 780 एपिसोड्स आणि..
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड