Bhiwandi Rain | भिवंडीत पावसाचा हाहा: कार, NDRF चे पथक भिवंडीत दाखल

| Updated on: Jul 22, 2021 | 3:14 PM

भिवंडीत पावसाचा हाहा:कार पाहायला मिळतोय. NDRF चे पथक आता भिवंडीत दाखल झालं आहे. मदतकार्याला सुरुवात झाली आहे. लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे.

Follow us on